शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Lata Mangeshkar: पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस लता दीदींची गाणी वाजणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 17:24 IST

Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक ठिकाणी पुढील १५ दिवस लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी वाजणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. लता दीदींनी संगीत क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनोखी मानवंदना देण्याच्या दृष्टीनं ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. 

राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच कार्यालयं, कार्यालयांच्या लिफ्ट, ट्राफिक सिग्नल अशा ठिकाणी लता मंगेशकर यांची गाणी लावली जाणार आहेत. तसंच पश्चिम बंगालमध्ये उद्याचा सर्व शासकीय कार्यालयांना 'हाफ डे' जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयं उद्या अर्धा दिवसच कामकाज केलं जाणार आहे.

केंद्राकडून दोन दिवसांचा दुखवटालता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून याआधीच दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व शासकीय कार्यालयं, मंत्रालय आणि संसदेवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीरलता मंगेशकर यांच्या निधानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याअंतर्गत शासकीय कार्यालयांसोबतच राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं देखील बंद राहणार आहेत. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगाल