शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणूनच पक्ष सोडला", बाबुल सुप्रियो यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:02 IST

Babul Supriyo : भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियो यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजप द्वेषाचे राजकारण करते, म्हणून पक्ष सोडला, असे बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे.  

बाबुल सुप्रियो यांनी पक्ष बदलल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. शुक्रवारी (18 मार्च 2022) त्यांनी ट्विट केले की, "मी द्वेष आणि फुटीरतावादी राजकारणामुळे पक्ष (भाजप) सोडण्याचा निर्णय घेतला. मी अशा प्रकारच्या राजकारणाशी अधिक संलग्न होऊ शकत नाही." 

याचबरोबर, बाबुल सुप्रियो यांच्या मते, "आसनसोलच्या लोकांना माहित आहे की मी बंगालमध्ये 70:30 किंवा 80:20 सारखे सांप्रदायिक आणि संकुचित विचारसरणीचे राजकारण कधीच केले नाही आणि करणार नाही."

दरम्यान, बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील बालीगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत. बाबुल सुप्रियो यांना केंद्रात मंत्रीपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी त्यांनी भाजप सोडला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजप सोडला आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात अग्निमित्र यांना उमेदवारी दिलीदरम्यान, पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने आमदार अग्निमित्रा पाल यांना तृणमूल काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरोधात उभे केले आहे. त्याचवेळी, कोलकाताच्या बालीगंज विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत भाजपने पक्षाच्या महिला मोर्चाच्या नेत्या केया घोष यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी तृणमूल काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

टॅग्स :Babul Supriyoबाबुल सुप्रियोtmcठाणे महापालिका