शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत वीकेंड कर्फ्यू; शनिवार व रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 05:44 IST

मेट्राे व डीटीसी बसमध्ये पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी प्रवास करून शकतील. याआधीच ही क्षमता केवळ ५० टक्के केली हाेती. 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  काेराेनाचा दिल्लीत प्रकाेप वाढला असून गेल्या ८ दिवसांत ११ हजार काेराेनाबाधित आढळल्यानंतर दिल्ली सरकारने विकेंड कर्फ्यू लागू केला आहे.   त्यानुसार शनिवार व रविवारी शहरात संपूर्ण लाॅकडाऊन असेल.

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून काेराेनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात शहरात दिसून येत आहे. दिल्लीतील संक्रमण दर साडेसहा टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. मंगळवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (डीडीएमए) बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बाेलताना उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया म्हणाले, “सलग दाेन दिवसांपासून संक्रमण दर ५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे शहरातील काेराेना निर्बंध अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे. दिल्ली शहर ‘ग्रेप’ मानकांनुसार आता रेड झाेनमध्ये आलेले आहे.

मेट्राे व डीटीसी बसमध्ये पूर्ण आसनक्षमतेने प्रवासी प्रवास करून शकतील. याआधीच ही क्षमता केवळ ५० टक्के केली हाेती. 

खासगी संस्थांमध्ये ५० टक्के उपस्थितीनव्या निर्बंधानुसार दिल्लीत शनिवार व रविवारी संपूर्ण लाॅकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी वगळून दिल्लीतील शासकीय कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा आहे. राजधानीतील खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के राहील, असे सिसाेदिया म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या