शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी ती विकणार होती मूत्रपिंड, दिल्लीतील प्रकार, प्रियकराने मागितले होते पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 04:29 IST

प्रेम आंधळे असते व त्याला काही मर्यादाही नसते, असे म्हणतात. बिहारमधील २१ वर्षांच्या युवतीने प्रियकराशी लग्न करता यावे यासाठी स्वत:चे एक मूत्रपिंड विकण्याचीही तयारी दाखवल्याने त्याचा प्रत्यय आला.

नवी दिल्ली : प्रेम आंधळे असते व त्याला काही मर्यादाही नसते, असे म्हणतात. बिहारमधील २१ वर्षांच्या युवतीने प्रियकराशी लग्न करता यावे यासाठी स्वत:चे एक मूत्रपिंड विकण्याचीही तयारी दाखवल्याने त्याचा प्रत्यय आला.या युवतीचा घटस्फोट झालेला असून, तिच्या आताच्या प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यासाठी तिच्याकडे १ लाख ८0 हजार रुपये मागितले होते. ती रक्कम देता यावी, यासाठी ती दिल्लीला मूत्रपिंड विकायला आली होती. ती येथील रुग्णालयात त्यासाठी आल्यावर डॉक्टरांनी १८१ क्रमांकाच्या वुमन हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांना कळवले. दिल्ली महिला आयोगाच्या पदाधिकारी रुग्णालयात आल्यावर तिने सांगितले की मी घटस्फोटानंतर बिहारमध्ये पालकांसोबत राहत होते. तिथे माझी शेजारी राहणाºयाशी तरुणाशी ओळख झाली. परंतु,तिच्या या लग्नाला तिच्या पालकांचा विरोध होता़

प्रकरण बिहारच्या महिला आयोगाकडेआयोगाच्या सदस्याने तिचे समुपदेशन करून तिने तिच्या प्रियकराविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असा सल्ला दिला. परंतु ती तक्रार न देता तिच्या पालकांसोबत बिहारला गेली. दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाचा तपशील बिहार महिला आयोगाला पाठवला असून त्या इसमाविरुद्ध तिने फौजदारी कारवाई करावी, यासाठी तिला मदत करण्याची विनंतीही आयोगाला केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली