शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाला मत हाच आमचा अहेर'; वधू-वरानं लग्नपत्रिकेतून मागितलं अजब गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 16:46 IST

विवाह बंधनात अडकलेल्या एका वधु-वरांनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत गिफ्ट आणण्याऐवजी 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मतदान करा, असं आवाहन केल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली- 2019ची लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता विवाह बंधनात अडकलेल्या एका वधु-वरांनं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत गिफ्ट आणण्याऐवजी 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मतदान करा, असं आवाहन केल्याचं समोर आलं आहे. विवाह बंधनात अडकलेल्या वधू-वराची ही निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.विशेष म्हणजे हा प्रकार गुजरातमध्ये घडला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये वधू-वरानं लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेतून 2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत देण्याचं आवाहन केलं होतं. मोदींना मत देणारी ही निमंत्रण पत्रिका फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर पसरत आहे. त्या वधू-वरांच्या आई-वडिलांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेच्या खाली लिहिलं होतं की, 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना मत म्हणजे आमच्यासाठी ते एक गिफ्टच आहे.या वधू-वराचं 1 जानेवारी रोजी लग्न झालं. त्यांच्या विवाहाची ती पत्रिका आता सोशल मीडियावर शेअर होत आहेत.तर मंगलोरमध्ये मोदींच्या एका समर्थकानं लग्नपत्रिकेसारखेच मतदान करण्यासाठी एक पत्रिका तयार केली आहे. त्या पत्रिकेत मोदी सरकारनं गेल्या 5 वर्षांमध्ये राबवलेल्या योजनांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो लावण्यात आला आहे. त्या मोदी समर्थकानं ती पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली असून, नरेंद्र मोदींनी ते रिट्विटही केलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९