शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

"जातवार जनगणना विधेयक मंजूर करणार, आरक्षणाची 50% ची मर्यादा तोडणार", राहुल गांधींचं PM मोदींना चॅलेन्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 20:46 IST

"मी मोदीजींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तुम्ही देशातील जातवार जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातवार जनगणना पास करू आणि आरक्षणाची 50% मर्यादाही तोडू."

तेलंगणातीलकाँग्रेस सरकारने शनिवारी राज्यात पहिले जातनिहाय सर्व्हेक्षण सुरू केले आहे. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मोठे विधान समोर आले आहे. 'देशात व्यापक जातनिहाय जनगणना करण्याची भाजपची इच्छा नाही,' असे म्हणत राहुल  गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत म्हटले आहे, "मोदी जी, आजपासून तेलंगणामध्ये जातनिहाय मोजणी सुरू झाली आहे. यातून मिळणाऱ्या डेटाचा वापर आम्ही राज्यातील प्रत्येक वर्गाच्या विकासासाठी धोरण तयार करण्यासाठी करू. हे लवकरच महाराष्ट्रातही होईल. देशात एक व्यापक जनगणना करण्याची भाजपची इच्छा नाही, हे सर्वांना माहीत आहे." राहुल गांधी यांनी पुढे लिहिले, "मी मोदीजींना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, तुम्ही देशातील जातवार जनगणना थांबवू शकत नाही. आम्ही याच संसदेत जातवार जनगणना पास करू आणि आरक्षणाची 50% मर्यादाही तोडू."

5 नोव्हेंबरला झाली होती बैठक -तेलंगणा सरकारने शनिवारी जातनिहाय जनगणना सुरू केली आहे. सांगण्यात येते की, येत्या काही आठवड्यात 80,000 गणनाकर्ते 33 जिल्ह्यांतील 1.17 कोटी घरांचे सर्वेक्षण करतील. यापूर्वी काँग्रेसने 5 नोव्हेंबर रोजी तेलंगणात जातनिहाय सर्वेक्षणासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसTelanganaतेलंगणा