शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गुजरातमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू’, राहुल गांधींचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 08:51 IST

जुनी पेन्शन योजना रद्द करून भाजपने ज्येष्ठांचे स्वावलंबन हिरावून घेत त्यांना परावलंबी केले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भाजपने जुनी पेन्शन योजना गुंडाळून ज्येष्ठांना इतरांवर अवलंबून राहण्यास भाग पाडल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केला. जुनी पेन्शन योजना देशाला बळकट करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचे सांगून गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

जुनी पेन्शन योजना रद्द करून भाजपने ज्येष्ठांचे स्वावलंबन हिरावून घेत त्यांना परावलंबी केले. देशाला बळकट करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हा हक्क आहे. जुनी पेन्शन, असे त्यांनी हिंदीत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. आम्ही राजस्थान व छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. आता गुजरातमध्ये काँग्रेस सरकार येणार असून तेथेही जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे राहुल यांनी काँग्रेस देगी ओल्ड पेन्शन या हॅशटॅगचा वापर करत म्हटले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गुजरातमधील हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांनी अलीकडेच निदर्शने केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस