शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal : संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी - अखिलेश यादव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 15:23 IST

राफेल डील प्रकरणाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी. सत्य काय आहे, ते जेपीसीशिवाय बाहेर येणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.  

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन पुन्हा एकदा देशातील राजकारण वातावरण तापलं आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या राफेल डील विधानामुळे फ्रान्ससह भारतातही खळबळ माजली आहे. यावरुन विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी सुद्धा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. 

राफेल डील प्रकरणाचा मुद्दा आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. याप्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी व्हावी. सत्य काय आहे, ते जेपीसीशिवाय बाहेर येणार नाही, असे अखिलेश यादव म्हणाले.  

काल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मागच्या दाराने करारात बदल केले. मोदी आणि अंबानी यांच्यात काय डील झाली, हे देशाला कळायला हवे. मोदी आणि अंबानी यांनी देशाच्या संरक्षण दलांवर 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे. 

(Rafale Deal: 'राहुल गांधींनी मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केलीय का?')

 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवRafale Dealराफेल डील