शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये पाणीटंचाई; मृत साठा वापरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:46 IST

गुजरातमधील अनेक गावे पाणीटंचाईचा सामना करत असताना उन्हाळ्यात हे संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. नर्मदा धरणातील पाणी साठा कमी होत चालला असून, अन्य जलाशयेही कोरडी पडू लागली आहेत.

अहमदाबाद : गुजरातमधील अनेक गावे पाणीटंचाईचा सामना करत असताना उन्हाळ्यात हे संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. नर्मदा धरणातील पाणी साठा कमी होत चालला असून, अन्य जलाशयेही कोरडी पडू लागली आहेत. विशेष म्हणजे मागील पावसाळ्यात चांगला पाऊस पडूनही ही परिस्थिती ओढावली आहे. सरदार सरोवर पूर्ण झाल्यावर राज्याची पाणीटंचाई संपेल, अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना केली होती. पण टंचाई कायमच आहे.राज्यातील १८ हजार खेडेगावांपैकी ४,२३८ गावात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. ग्रामीण, आदिवासी भागातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक हातपंप नादुरुस्त आहेत. उत्तर ते मध्य गुजरातच्या आदिवासी गावात टंचाईच्या झळा अधिक तीव्र आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीपासूनच काही गावांत पाणीटंचाई भासू लागली. मार्चमध्ये ती आणखी वाढली. त्यामुळे एप्रिल ते जून म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत हालच होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. (वृत्तसंस्था)मृत साठा वापरणारसरदार सरोवरात सध्या पाण्याची पातळी १०५ मीटर आहे. सरासरी पातळीपेक्षा ती ५० टक्क्यांनी कमी आहे. मान्सूनच्या काळात २१४ किमी पर्यंतच्या जलाशयात पाणी जाते. आता ही मर्यादा ९० किमीपर्यंतच आली आहे. उन्हाळ्यात ती आणखी कमी होऊ शकते. आता या प्रकल्पातील मृत पाणीसाठा वापरावा लागणार आहे.

टॅग्स :Waterपाणी