शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्याला सलाम; दोन दिवस खोल दरीत अडकलेल्या तरुणाला पाहा कसे वाचवले, शहारे आणणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 16:45 IST

तिरुअनंतपूरम : केरळमधील पलक्कड भागातील डोंगरावर दोन दिवस अडकून पडलेल्या २० वर्षीय आर बाबू याला ( R Babu) भारतीय लष्कराने सुखरुप वाचवले.

तिरुअनंतपूरम : केरळमधील पलक्कड भागातील डोंगरावर दोन दिवस अडकून पडलेल्या २० वर्षीय आर बाबू याला ( R Babu) भारतीय लष्कराने सुखरुप वाचवले. हा तरुण अडकल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला वाचवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु तो जिथे अडकला होता, तिथे पोहोचणे त्यांना जमले नाही. अखेर लष्कराची मदत घेण्यात आली. 

दोन दिवस उपाशी पोटी खोल दरीत अडकलेल्या या तरुणाला तेथून बाहेर काढण्यासाठी लष्कारने शर्थीचे प्रयत्न केले.  जवान हेलिकॉप्टरच्या साहाय्याने डोंगरावर उतरले आणि त्यानंतर त्या तरुणाला वाचवण्याचा थरार सुरू झाला. सोशल मीडियावर या तरुणाला लष्कराच्या जवानांनी कसे वाचवले याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोरीच्या सहाय्याने या जवानांनी एक साखळी तयार केली आणि एक जवान त्या तरुणाजवळ पोहोचला. त्यानंतर जवानाने सर्वात आधी त्या तरुणाला धीर देत पाणी पिण्यास दिले अन्... 

पलक्कड भागातील मलमपुझा डोंगरावर तो सोमवारपासून अडकला होता. तरुण खोल दरीत अडकल्याची माहिती मिळताच, बचाव टीम त्याला वाचवण्यासाठी गेले. पण, बाबू जिथे अडकला होता, तिथे जाणे अतिशय कठीण होते. गेल्या दोन दिवसांपासून बाबून डोंगरावरील एका छोट्याशा खड्ड्यात आपला जीव मुठीत धरुन बसला होता. त्यानंतर Southern Command INDIAN ARMY चे जवान तिथे दाखल झाले आणि त्या तरुणाला वाचवले. आर बाबू आपल्या दोन मित्रांसह चेराड टेकडीच्या माथ्यावर ट्रेकिंगसाठी गेला होता. पण, टेकडी खूप उंच असल्यामुळे दोघे मित्र अर्ध्या रस्त्यानेच परतले, परंतु बाबू शिखर चढत राहिला. डोंगर माथ्यावर पोहोचल्यानंतर बाबूचा पाय घसरला आणि तो डोंगराच्या बाजूला असलेल्या दरीत अडकला. 

टॅग्स :KeralaकेरळIndian Armyभारतीय जवान