शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Third Wave: सप्टेंबरमध्येच तिसऱ्या लाटेचा इशारा; रोज ४ ते ५ लाख रुग्ण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 06:09 IST

नीती आयोगाने केले सावध, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत धोरण आखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने गेल्याच महिन्यात नीती आयोगाकडे आपला अहवाल सादर केला. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची शिफारस करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट संपल्यात जमा असताना अजूनही कोरोनाचा धोका टळला नसल्याचा इशारा नीती आयोगाने दिला आहे. पुढील महिन्यात देशभरात किमान दोन लाख आयसीयू बेड्स तयार ठेवा, असे निर्देश नीती आयोगाने दिले आहेत. तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी ४ ते ५ लाख असू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत धोरण आखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने गेल्याच महिन्यात नीती आयोगाकडे आपला अहवाल सादर केला. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची शिफारस करण्यात आली आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील सक्षम गटाने हा अहवाल तयार केला असून त्यात पुढील महिन्यात देशभरात दोन लाख आयसीयू बेड्स तयार ठेवण्यात यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान १०० कोरोनाबाधितांपैकी २३ बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 

काय आहेत शिफारशी...nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दरदिवशी ४ ते ५ लाख कोरोनाबाधित देशभरात आढळून येतील.nपुढील महिन्यात किमान दोन लाख आयसीयू बेड्स तयार हवेत.n१ लाख २० हजार आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर्ससह तयार ठेवावेत.nसात लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड्स तयार असावेत.nत्यातील पाच लाख बेड्सना प्राणवायूची जोड दिलेली असावी.n१० लाख कोविड आयसोलेशन केअर बेड्स तयार ठेवावेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या