शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सावधान :15 देशांत पोहोचला मंकीपॉक्स, सावधगिरीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 08:40 IST

जागतिक संघटनेचा इशारा, एक रूग्ण आढळला तरी उद्रेक मानला जाईल

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना साथीतून जग अद्याप पूर्णपणे बाहेर आलेले नसताना, आता मंकीपॉक्सचे नवे संकट उभे ठाकले आहे. हा आजार केवळ १५ दिवसांत १५ देशांत पसरला आहे. हा आजार आतापर्यंत ब्रिटन, अमेरिका, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्रायल, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये पसरला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, कोणत्याही देशात या आजाराचा एकही रुग्ण सापडला तरी, तो आजाराचा उद्रेक मानला जाईल. मंकीपॉक्सचे जगात रुग्ण वाढत असताना भारतही सावध झाला आहे. मंकीपॉक्सची लक्षणे आपोआप कमी होतात. मात्र, लहान मुले आणि गर्भवती महिलांना याचा धोका अधिक असतो. पाच वर्षांपेक्षा लहान मुले या आजाराच्या तडाख्यात लवकर सापडतात. मंकीपॉक्स आजारात ताप, त्वचेवर चट्टे येणे आणि लसिका ग्रंथी सुजणे यासारखी लक्षणे आढळून येतात.

सावधगिरीच्या सूचनानॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी अलर्ट जारी केला. आरोग्य मंत्रालयाने विमानतळे, बंदरांच्या ठिकाणी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

युरोपमध्ये रेव्ह पार्ट्यांतून प्रसार लंडन : युरोपमध्ये नुकत्याच झालेल्या दोन मोठ्या रेव्ह पार्ट्यांमध्ये झालेल्या लैंगिक व्यवहारांमुळे त्या खंडातील देशांमध्ये मंकीपॉक्ससारख्या अत्यंत दुर्मीळ आजाराचा प्रसार झाला असण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. डेव्हिड हेमन यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाdoctorडॉक्टर