शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अफजल गुरूच्या मुलाला हवा आहे, पासपोर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 17:59 IST

पासपोर्ट मिळाला तर परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असे गालिब गुरु याने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : संसदेवर दहशतवादी हल्ला केल्याप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरूच्या मुलाने केंद्र सरकारकडे आपल्याला पासपोर्ट मिळावा, अशी मागणी केली आहे. गालिब गुरु असे अफजल गुरुच्या मुलाचे नाव आहे. गालिब गुरु याला परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. यासाठी, पासपोर्ट मिळाला तर परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेता येईल, असे गालिब गुरु याने म्हटले आहे. 

'माझ्याजवळ आधार कार्ड आहे. याचा मला आनंद आहे. मला तुर्कीमधून स्कॉलरशिप मिळत आहे. यासाठी मला पासपोर्ट पाहिजेत. पासपोर्टमुळे मला परदेशात उच्च शिक्षण घेण्यास मदत होणार आहे', असे गालिब गुरु याने सांगितले आहे.  

गेल्यावर्षी बारावीच्या परिक्षेत गालिब गुरु याला 88 टक्के गुण मिळाले होते. त्यावेळी त्याने कार्डियोलॉजिस्ट होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'ज्यावेळी तिहार जेलमध्ये वडिलांना (अफजल गुरू) भेटलो होतो. तेव्हा त्यांनी मला डॉक्टर होण्यास सांगितले होते. त्यामुळे मला त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे', असे गालिब गुरु त्यावेळी म्हणाला होता. 

दरम्यान, 2001मध्ये पाच दहशतवाद्यांनी संसदेच्या आवारात घुसून हल्ला केला होता. त्यानंतर या हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार अफजल गुरुला अटक केली होती. तसेच, याप्रकरणी त्याला तिहार कारागृहात फाशी देण्यात आली.   

टॅग्स :Afzal Guruअफजल गुरुScholarshipशिष्यवृत्ती