शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून जॉर्ज फर्नांडिस यांना व्हिएतनाममध्ये घ्यायचा होता पुनर्जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:09 IST

पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते 

ठळक मुद्देपुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल - जॉर्ज फर्नांडिस व्हिएतनाममधील नागरिक शिस्तबद्ध, समर्पित आणि निर्णायक - जॉर्ज फर्नांडिस

हैदराबाद -  माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी (29 जानेवारी) निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अल्झायमर नावाचा दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते.दरम्यान, पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मला व्हिएतनाममध्ये जन्म घ्यायला आवडेल, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी एकदा म्हटले होते 

जवळपास 15 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये झालेल्या ‘कर्नाटक प्लान्टर्स असोसिएशन’च्या वार्षिक संम्मेलनामध्ये संबोधित करताना फर्नांडिस यांनी पुनर्जन्मासंदर्भात विधान केले होते. व्हिएतनाममधील नागरिक शिस्तबद्ध, एखाद्या गोष्टीप्रति समर्पित आणि ठोस निर्णय घेणारे असल्याचे सांगत फर्नांडिस यांनी व्हिएतनाम देशाचे कौतुक केले होते. 

ते पुढे असंही म्हणाले होते की, जागतिक कॉफी बाजारपेठेत व्हिएतनामचा मोठा हिस्सा आहे. याप्रति मला कोणतीही ईर्ष्या नाही. व्हिएतनाम देशाचा मी चाहता आहे आणि जलद प्रगतीसाठी दक्षिण पूर्व आशियाई देश व तेथील नागरिकांची प्रशंसा करतो. 

फर्नांडिस यांनी असेही म्हटले होते की, ‘‘ पुनर्जन्मसारखी गोष्ट अस्तित्वात असेल तर मी व्हिएतनाममध्ये जन्म घेऊ इच्छितो. एखादी गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी त्याप्रति समर्पित होऊन जीवाची बाजी लावण्यात येथील नागरिक तत्पर असतात.’’ विशेष म्हणजे  व्हिएतनामचा दौरा करणारे फर्नांडिस पहिले संरक्षण मंत्री होते. त्यांचा जन्म मंगळुरू येथे झाला होता. 

टॅग्स :George Fernandesजॉर्ज फर्नांडिसNew Delhiनवी दिल्लीVietnamविएतनाम