शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 07:15 IST

३१ विधानसभांसह वायनाड लोकसभा मतदारसंघातही लागणार बाेटाला शाई.

लोकमत न्यूज नेटवर्क, रांची/नवी दिल्ली : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी उद्या बुधवारी (दि.१३) निवडणुका होणार आहेत तसेच १० राज्यांत ३१ विधानसभा जागांसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुका होतील. वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात आहेत.  

सिक्कीममधील विधानसभेच्या २ जागांवर ३० ऑक्टोबरला सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाच्या (एसकेएम) दोन उमेदवारांची बिनविरोध झाली आहे. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधील वायनाड व उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून राहुल गांधी विजयी झाले होते. त्यातील वायनाड मतदारसंघ त्यांनी सोडला. 

आमदार, खासदार झाल्याने पोटनिवडणुका१० राज्यांतील ३१ विधानसभा जागांपैकी २८ जागांवरील आमदार लोकसभा निवडणुकीत लढून विजयी ठरले होते. त्याशिवाय दोन मतदारसंघांतील आमदारांचे निधन झाले. एका आमदाराने पक्षांतर केले. त्यामुळे तिथे पोटनिवडणुका होत आहेत. त्यातील चार जागा अनुसूचित जाती, ६ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या ३१पैकी काँग्रेसकडे ९ जागा, एनडीएने ११ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ७ आमदार भाजपचे तर दोन जण इतर पक्षांचे होते. 

कालिया म्हटले; मंत्र्याची माफीम्हैसूर : केंद्रीय मंत्री व जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते एचडी कुमारस्वामी यांचा कालिया म्हणून उल्लेख केल्याबद्दल मंगळवारी कर्नाटकचे मंत्री बी. झेड. खान यांनी माफी मागितली. कुमारस्वामी यांच्याबद्दल केलेले वक्तव्य वर्णद्वोषी असल्याचे आरोप करत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने तीव्र शब्दात निषेध केला. मंत्री खान व कुमारस्वामी यांच्यात दृढसंबंध असून, केंद्रीय मंत्र्यांसंदर्भात असे प्रथमच घडले नाही. खान यांनी यापूर्वीदेखील आपुलकीच्या नात्याने कुमारस्वामींसाठी अशा प्रकारच्या शब्दांचा उल्लेख केल्याचे नमूद करत काँग्रेसने वक्तव्यावर सारवासारव केली.

टॅग्स :JharkhandझारखंडElectionनिवडणूक 2024Votingमतदान