शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशमध्ये अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान; दोन काेटी मतदार बजावणार हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 06:46 IST

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कलखनऊ : उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान साेमवारी हाेणार आहे. शेतकरी आंदाेलन, बेराेजगारी, लखीमपर खेरी प्रकरण आदी मुद्दे निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी हाेते.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार पडले आहेत. त्यात एकूण ३४९ जागांसाठी मतदान झाले आहे. अखेरच्या टप्प्यात वाराणसी, चंदाैली, भदाेही, मिर्जापूर, राॅबर्ट्सगंज, आजमगड, मउ, जाैनपूर आणि गाजीपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान हाेणार आहे. 

निवडणुकीत शेतकरी आंदाेलन, लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना मृत्यू, महागाई, बेराेजगारी, आदी मुद्द्यांवर विराेधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले तर भाजपने सपा सरकारच्या काळातील कथित गुंडाराज, माफियाराज, मुजफ्फरनगर दंगल आदींवर प्रचार केला. अखेरीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासाेबत प्रचार केला. 

६१३ उमेदवार रिंगणातसातव्या टप्प्यात दाेन काेटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ५४ जागांसाठी एकूण ६१३ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये ७५ महिला उमेदवारांचाही समावेश आहे.नेते वाराणसीत मुक्कामीअंतिम टप्प्यात अनेक नेते वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले. अनेक नेते गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमध्येच मुक्कामी आहेत.