शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी भेट! सात लाख ५८ हजार प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 04:14 IST

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या साडे सात लाख प्राध्यापकांना केंद्र सरकार दिवाळी भेट दिली. देशातील ४३ केंद्रीय विद्यापीठांसह १0६ विद्यापीठांशी संलग्न प्राध्यापक तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)चे अनुदान मिळणाºया ३२९ विद्यापीठांशी संलग्न उच्च शिक्षण संस्था, आयआयएम, आयआयटी यासारख्या तंत्रशिक्षण संस्था यासह १२ हजार ९१२ महाविद्यालयांतील ७ ...

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या साडे सात लाख प्राध्यापकांना केंद्र सरकार दिवाळी भेट दिली. देशातील ४३ केंद्रीय विद्यापीठांसह १0६ विद्यापीठांशी संलग्न प्राध्यापक तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)चे अनुदान मिळणाºया ३२९ विद्यापीठांशी संलग्न उच्च शिक्षण संस्था, आयआयएम, आयआयटी यासारख्या तंत्रशिक्षण संस्था यासह १२ हजार ९१२ महाविद्यालयांतील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला.सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी या सर्वांना १ जानेवारी २0१६ पासून लागू करण्यात येणार आहेत. देशातील बहुतांश प्राध्यापक व समकक्ष अ‍ॅकॅडमिक स्टाफला या निर्णयामुळे अचानक मोठी दिवाळी भेटच मोदी सरकारने दिली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.या विद्यापीठांमध्ये निर्णयाचा लाभ-मनुष्यबळ विकास मंत्रालय तसेच यूजीसी अनुदानप्राप्त १0६ विद्यापीठे व राज्य सरकारांची अनुदानप्राप्त ३२९ विद्यापीठे व या विद्यापीठांशी संलग्न १२ हजार ९१२ सरकारी व अनुदानप्राप्त खासगी महाविद्यालयातील ७.५८ लाख प्राध्यापक व समकक्ष अ‍ॅकॅडमिक स्टाफला तसेच देशातील तमाम आयआयटी, आयआयएस, आयआयएम, आयआयएसईआय, एनआयटीआयई सारख्या तंत्र व व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.कोणाला मिळेल किती पगार?-

केंद्र सरकारचा हा निर्णय स्वीकारल्यानंतरच राज्य सरकार अनुदानित संस्थांमधील प्राध्यापक अध्यापकांना हा लाभ मिळणार आहे. याची जाणीव ठेवून राज्यांच्या तिजोरीवर या निर्णयाचा अतिरिक्त भार पडू नये यासाठी केंद्र सरकारने हा भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे.वेतन शिफारशींचेसमकक्ष लाभ १ जानेवारी २0१६ पासून मिळणार आहेत. या लाभामुळे साधारणत: २२ ते २८% पगारवाढ अपेक्षित असून, प्राध्यापकांच्या वेतनात १0,४00 ते ४९,८00 रूपयांची भर पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :7th Pay Commissionसातवा वेतन आयोगTeacherशिक्षक