शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Seema Haider : "सचिन आयुष्य आहे पण विराट कोहली माझा क्रश, मी दिवस-रात्र त्यालाच बघत बसते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:02 IST

Seema Haider : सीमा हैदरने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, आता नवीन घर बांधल्यानंतर ती एका खास पाहुण्याची वाट पाहत आहे. तिला विराट कोहली खूप आवडतो आणि तिच्या खोलीत त्याचा फोटो आहे.

सीमा हैदर तिच्या लव्हस्टोरीमुळे भारतापासून पाकिस्तानपर्यंत प्रसिद्ध झाली होती. नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर तिचा प्रियकर आणि पती सचिन मीणासोबत ग्रेटर नोएडामध्ये नवीन घरात राहत आहे. आता सीमा हैदरने आपल्या भावना व्यक्त करत टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीबद्दल एक मोठं विधान केलं आहे.

सीमा हैदरने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, आता नवीन घर बांधल्यानंतर ती एका खास पाहुण्याची वाट पाहत आहे. तिला विराट कोहली खूप आवडतो आणि तिच्या खोलीत त्याचा फोटो आहे. ती त्याला भेटण्याची वाट पाहत आहेत. ती दिवस-रात्र त्याचा फोटो बघत असते. तिला मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारण्यात आला की, तू विराटचा फोटो पाहत असतेस तर सचिनला राग येत नाही का? त्यावर तिने सचिन आयुष्य आहे पण विराट कोहली माझा क्रश आहे असं म्हटलं. 

सीमा हैदरने याच दरम्यान एक खास कॉफी मग दाखवला ज्यावर विराट कोहलीचा फोटो होता. सीमाने सांगितलं की, केवळ तिलात नाही तर तिचा नवरा सचिन मीणालाही विराट कोहली खूप आवडतो. सचिनला विराटच्या क्रिकेट विश्वचषकातील कामगिरीबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की, तो विराट कोहलीचा फॅन आहे, त्यामुळे जर त्याच्या पत्नीला विराट आवडत असेल तर त्याला काहीच हरकत नाही.

सीमा हैदर आणि सचिन मीणा यांनी त्यांचे YouTube व्लॉग चॅनल सुरू केलं आहे ज्यावर ते दररोज त्यांचं घर आणि लाईफस्टाईलबाबत सांगतात. करवा चौथच्या निमित्ताने सीमा हैदरने सांगितलं होतं की, यूट्यूबवरून तिची पहिली कमाई केल्यानंतर सचिनने तिला सोन्याचं मंगळसूत्र भेट दिलं होतं. सीमा हैदरने सांगितलं की, पहिल्यांदा तिला यूट्यूबवरून 45 हजार रुपये मिळाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Virat Kohliविराट कोहली