शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

क्रूर ! भरस्त्यात वयोवृद्ध महिलेला तरुणाची अमानुष मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 15:36 IST

उत्तर प्रदेशातील बरेली येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भररस्त्यात वयोवृद्ध महिलेला अतिशय अमानुष पद्धतीनं मारहाण करत आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशातील बरेली येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती भररस्त्यात वयोवृद्ध महिलेला अतिशय अमानुष पद्धतीनं मारहाण करत आहे. ही घटना घडत असताना त्यांच्या बाजूनं माणसांची ये-जादेखील सुरू आहे, मात्र तरीही या तरुणाची वृद्ध महिलेला मारहाण कायम सुरू असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओची विश्वासार्हता तपासण्याचं कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीची ओळख झाल्यानंतर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, हे दोघंही एकमेकांना ओळखत असल्याचं या व्हिडीओवरुन दिसत आहे.   

यापूर्वी राजस्थानातील शाहजहापूर येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. माणुसकीला काळामी फासणा-या या घटनेमध्ये एक मुलगा स्वतःच्या आजारी आईला बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मुलानं केलेल्या मारहाणीत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला.  

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल