शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एका मताने हरला, गावाने दिली जमीन अन् कार; थैलीत ११ लाखही दिले, हरयाणातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 11:56 IST

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले सुंदर कुमार एका मताने पराभूत झाले.

चंडीगड : निवडणूक हरलेल्या उमेदवाराचा भव्य जाहीर सत्कार झाल्याचे कधी पाहिले का? पराभूत करणाऱ्यांनीच नंतर त्याला जमीन, चारचाकी व लाखो रुपये देऊन गौरविल्याचे कधी ऐकले का? निश्चितपणे कोणीही नाहीच म्हणेल; परंतु अशी अनोखी घटना हरयाणात घडली. फतेहाबाद जिल्ह्यातील नाधोडी गावाने बंधुभावाचे हे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले सुंदर कुमार एका मताने पराभूत झाले. त्यांना पराभवाचे शल्य वाटू नये म्हणून ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करून त्यांना ११ लाख ११ हजार रुपये रोख, एक स्विफ्ट डिझायर कार व पाव एकर जमीन भेट म्हणून दिली.

गावकऱ्यांचा आदर्श-

नाघोडी गावात ७१ वर्षांनंतर प्रथमच अनुसूचित जातीचा सरपंच झाला आहे. या निवडणुकीत नरेंद्र एका मताच्या फरकाने विजयी झाले. नाधोडी गावात एकूण ५०८५ मते आहेत. यापैकी ४४१६ जणांनी मतदान केले. सुंदर कुमार यांना २२०० आणि नरेंद्र यांना २२०१ मते मिळाली. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सुंदर यांचा जाहीर सत्कार करून गावकऱ्यांनी अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ElectionनिवडणूकHaryanaहरयाणाIndiaभारत