विजय बाटे कॅप...
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
कुर्ला-कलिना परिसरातील मिठी नदीच्या पात्राचे रुंदीकरण करताना येथील रहिवाशांचे लगतच्या तीन किलोमीटर परिसरातच पुनर्वसन करण्यात यावे; या प्रमुख मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे अनिल उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली कुर्ला पश्चिमेकडील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडलगत शुक्रवारी जनआंदोलन करण्यात आले. (छाया : विजय बाटे)