शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Video : आत्महत्या करण्याचा तरुणीने केला प्रयत्न, अग्निशमन दलाने केले रेक्स्यु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 20:57 IST

मुलीला समजवण्यासाठी काही लोक जवळच्या इमारतीच्या टेरेसवर धावले.

ठळक मुद्दे लोकांनी त्या युवतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही समजून घ्यायला आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हती.

उज्जैन - गुरुवारी शहरातील गोवर्धन धाम बसरा इमारतीत एकाच गोंधळ उडाला होता. एका मुलीने आपले जीवन संपवण्याच्या उद्देशाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या सज्ज्यावर बसली होती. लोकांना या घटनेची माहिती मिळताच खळबळ उडाली. मुलीला समजवण्यासाठी काही लोक जवळच्या इमारतीच्या टेरेसवर धावले.लोकांनी त्या युवतीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही समजून घ्यायला आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हती. पोलिस आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. ज्या वेळी पोलिस व पालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. आगशीमन दलाच्या बऱ्याच प्रयत्नानंतर मुलीला दुसर्‍या मजल्याच्या खिडकीच्या सज्ज्यावरून सुखरुप रेस्क्यू करण्यात आले. तरुणी मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तिला वाचविण्यात आले.मुलीच्या कुटुंबातील सदस्य घाबरले. दुसऱ्या मजल्यावरील खिडकीवर चढून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गोवर्धनधाममध्ये सुमारे 2 तास लोकांमध्ये खळबळ माजली होती.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

टॅग्स :Suicideआत्महत्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस