शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'आमच्याकडे डोळे वर करून बघितलं तरी डोळे काढून हातात देऊ', पंतप्रधान मोदींना धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 17:34 IST

संपूर्ण व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अत्यंत हीन भाषेचा वापर व्हिडीओमध्ये या व्यक्तीने केला आहे. 

मुंबई - पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत. तेथील सैन्याच्या कुरापती कमी की काय तर आता पाकिस्तानच्या एका नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुस्लिम व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देताना दिसतोय. स्वतः पाकिस्तानी असल्याचं हा व्यक्ती सांगतो. पाकिस्तानकडे डोळे वर करून बघण्याचा जरी प्रयत्न केला तरी डोळी काढून हातात देऊ असं चिथावणीखोर वक्तव्य या व्यक्तीने केलं आहे. संपूर्ण व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आणि भारताबाबत अत्यंत हीन भाषेचा वापर व्हिडीओमध्ये या व्यक्तीने केला आहे. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती साधारण 30-35 वर्षांचा आहे. पांढरा कुर्ता घालून हा व्यक्ती भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींचं वाटोळं  करू अशी धमकी देत आहे. पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान