शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Video - हृदयद्रावक! लग्नात विपरित घडलं, नवरदेवाच्या मामाला नाचताना मृत्यूने गाठलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 11:37 IST

भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचत असताना मामा अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचत असताना मामा अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मामाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर नातेवाईकांना मोठा धक्का बसला असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झुंझुनू जिल्ह्यातील नवलगड भागातील एका गावात ही घटना घडली. येथे लग्नसोहळ्यातील आनंदाचे शोकाकुलात वातावरणात रूपांतर झाले. कमलेश असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते 20 एप्रिल रोजी आपल्या भाच्याच्या लग्नासाठी आपल्या कुटुंबीयांसह आले होते. लग्नामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कमलेश हे डोक्यावर मडकं ठेवून मस्त मजेत सर्वांसोबत नाचत होते. पण नाचता नाचता अचानक ते खाली कोसळले. यानंतर कमलेश यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

डॉक्टरांनी कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मामाच्या आकस्मित मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. मामाच्या अंत्यसंस्कारानंतर भाच्याचा विवाह सोहळा पार पडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल