शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

एका मुलाला सावरण्याच्या नादात, हातातला दुसरा लेक निसटला; अंगावर काटा आणणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 11:52 IST

एक व्यक्ती आपल्या मुलांना घेऊन मॉलमध्ये गेला होता. पण त्याच दरम्यान एस्केलेटरवर चढत असताना वडिलांच्या हातून चुकून एक वर्षांचा चिमुकला निसटला आणि तो थेट 40 फूट खाली पडल्याची घटना घडली.

छत्तीसगडमधील रायपूर येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्या मुलांना घेऊन मॉलमध्ये गेला होता. पण त्याच दरम्यान एस्केलेटरवर चढत असताना वडिलांच्या हातून चुकून एक वर्षांचा चिमुकला निसटला आणि तो थेट 40 फूट खाली पडल्याची घटना घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरच्या प्रसिद्ध शॉपिंग मॉलमध्ये मंगळवारी ही घटना घडली.रायपूर सिटी सेंट्रल मॉलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलाला उचलून घेऊन उभा असल्याचं दिसत आहे आणि त्याचा आणखी एक मुलगा देखील त्याच्यासोबत होता. यावेळी वडील आपल्या 5 वर्षांच्या मुलाला एस्केलेटरवरून वर नेण्याचा प्रयत्न करत होते.

एस्केलेटरवर चढताना एका मुलाला सावरण्याच्या नादात त्यांच्या हातात असलेला दुसरा मुलगा अचानक हातातून निसटला आणि उंचावरून खाली पडला. त्यानंतर लगेचच या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड