शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ओवेसींच्या घराबाहेर फडकवला भगवा, दिले ‘भारत माता की जय’चे नारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 22:28 IST

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर काही तरुणांनी भगवा फडकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

मुंबई: एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर काही तरुणांनी भगवा फडकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये तरुण भगवा झेंडा हातात घेऊन ‘वंदे मारतम’ आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. 

केवळ घोषणाबाजी आणि भगवा फडकावून हे तरूण थांबले नाहीत, तर ओवेसी यांच्या  घराबाहेर एक पोस्टरही लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर , ‘भगवा ए हिंद।’, असे शब्द लिहिलेले आहेत. ओवेसी यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करणारे हे तरूण  राष्ट्र स्वाभिमान दलाचे असल्याचे म्हटले जाते आहे.  विशेष म्हणजे ओवेसी व्हीआयपी श्रेणीत असून देखील त्यांच्या घरासमोर गोंधळ सुरू असताना कोणत्याही सुरक्षा रक्षकाने अथवा पोलिसांनी गोंधळ घालणा-या तरूणांना रोखलं नाही. देश सुरुवातीपासून भगवा होता आणि भगवाच राहिल असं वक्तव्य हे तरूण करत आहेत.

काही दिवसांपूर्वी ओवेसी यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये त्यांनी , जेव्हा आम्ही हिरवा रंग परिधान करु तेव्हा सगळं हिरवं करु. तेव्हा आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही. आमच्या रंगासमोर मोदींचा किंवा काँग्रेसचा कुणाचाही रंग टिकणार नाही.असं वक्तव्य केलं होतं.  

पाहा व्हिडीओ -

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीVande Mataramवंदे मातरम