शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Video: अल्पवयीन मुलीवर 7 महिने बलात्कार करणाऱ्या आरोपींची कोर्टात वकिलांकडून धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 18:03 IST

कोर्ट परिसरात 18 आरोपींना जबर मारहाण

चेन्नई: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 18 जणांना चेन्नईतील कोर्टात मारहाण करण्यात आली आहे. न्यायालय परिसरातील वकिलांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईतील एका इमारतीमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर सात महिन्यांपासून तब्बल 18 जणांकडून सामूहिक बलात्कार सुरू होता. यामध्ये इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश होता. अकरा वर्षीय मुलीवर सात महिने बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चेन्नईत 18 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इमारतीचा सुरक्षा रक्षक, लिफ्टमॅन आणि पाणी पुरवठादाराचाही आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला गुंगीचे औषध, अंमली पदार्थ शीतपेयांमध्ये मिसळून पाजण्यात येत होतं. शिवाय, कोणाकडेही याबाबतची वाच्यता करायची नाही, यावरुन हे नराधम तिला धमकावतही होते. या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी आरोपींकडून दिली जात होती. 

सात महिन्यांपासून पीडित मुलीवर बलात्कार सुरू होता. अखेर पीडित मुलीनं आपल्या मोठ्या बहिणीकडे घडलेला प्रकार सांगितल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. यानंतर तिच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, पीडित मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही गुन्हा नोंदवला आहे. इमारतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी इमारतीमधील वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेत.

टॅग्स :Chennaiचेन्नईGang Rapeसामूहिक बलात्कारRapeबलात्कार