शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Video - दे दणादण! रुग्णालयाचा वॉर्ड बनला आखाडा; दोन गटात हाणामारी, रुग्ण गेले पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 17:36 IST

रुग्णालयातील वॉर्डमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भांडणाचा व्हिडिओही समोर आला आहे.

गुजरातमधील वडोदरा जिल्हा रुग्णालयातील वॉर्डमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भांडणाचा व्हिडिओही समोर आला आहे. वॉर्डमध्ये उपस्थित रुग्ण स्वत:ला जखमी होण्यापासून वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळताना दिसत होते. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा एसएसजी रुग्णालयात दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रुग्णालयातील वॉर्डमध्ये रुग्ण बेडवर पडून असून, त्यांना सलाइन लावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. वॉर्डमध्ये लोकांची मोठी गर्दी असून त्यांच्यात बाचाबाची होत आहे.

महिला आणि पुरुष एकमेकांशी खूप भांडत आहेत. या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली आहे. एकमेकांना लाथा मारल्या जात आहेत, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली जात आहे, कानाखाली मारल्या जात आहेत. एकमेकांचे केस ओढले जात आहेत. वॉर्डमध्ये एक पोलीस कर्मचारीही हजर असतो, मात्र तो हाणामारी थांबवू शकत नाही.

बेडवर असलेले रुग्ण जखमी होण्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी पळून जातात. अटेंडंट आपल्या रुग्णांना वॉर्डमधून बाहेर काढताना दिसत आहेत. एकमेकांशी भांडण करणारे तरुण एकमेकांपासून लांब जातात आणि वाद शांत झाला. याच दरम्यान, इतर पोलीस आणि रुग्णालयातील सिक्योरिटी वॉर्डमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Gujaratगुजरातhospitalहॉस्पिटल