शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

VIDEO - आकोटात नववारी फॅशन शो स्पर्धा

By admin | Updated: September 20, 2016 17:19 IST

जेसीआय आकोट एंजल सिटीच्या समर्पण जेसी सप्ताहांतर्गत स्थानिक जलाराम मंदिराच्या सभागृहात ‘सखी संग ब्यूटी’ ह्या सौंदर्य कार्यशाळेत महिलांनी नऊवारी नेसून रॅम्पवॉक केला.

ऑनलाइन लोकमत

आकोट, दि. २० - जेसीआय आकोट एंजल सिटीच्या समर्पण जेसी सप्ताहांतर्गत स्थानिक जलाराम मंदिराच्या सभागृहात  ‘सखी संग ब्यूटी’ ह्या सौंदर्य कार्यशाळा पार पडली. यावेळी महिलांनी नववारी लुगडे नेसून, स्पर्धेमध्ये रॅम्पवर वॉक केला. . माया महल्ले ह्यांनी मेकअपचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह दाखविले. ‘सखी संग ब्यूटी’च्या प्रकल्पप्रमुख पुनम सेदाणी व सह प्रमुख सुनीता चायल होत्या. नववारी फॅशन शोमध्ये अकरा महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत दर्शना पवार - प्रथम, मीरा भन्साले - द्वितीय तर शीतल पांडे - तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. ह्या स्पर्धेचे परीक्षण वैशाली तट्टे व प्रा. बबिता हजारे यांनी केले. ह्या स्पर्धेच्या प्रकल्पप्रमुख मंजूषा टेमझरे व सहप्रमुख कविता गांधी होत्या. कार्यक्रमाचे संचालन मीनाक्षी अंबडकार ह्यांनी केले. कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.