शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

VIDEO: बेळगावमध्ये पुराचा फटका, मगरीने घेतला घराच्या छताचा आसरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:43 PM

कर्नाटकातील बेळगाव जिल्हात पुराचा फटका बसला आहे.

बंगळुरु : महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे, तर जनावरांना सुद्धा पुराचा सामना करावा लागत आहे. 

कर्नाटकातील बेळगाव जिल्हात पूराचा फटका बसला आहे. या पुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासोबत येथील नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मगरी नागरी वस्तीत आल्याचे दिसून आले. यासंबंधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत बेळगावमधील रायबाग तालुक्यात पुरामुळे एका मोठ्या मगरीने स्वत:चा जीव वाचविण्याठी घराच्या छताचा असरा घेतल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातमधील मुसळधार पावसामुळे येथील विश्वामित्री नदीला पूर आला होता. पुराचे पाणी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये घुसले असाता पुराच्या पाण्यासोबत मगरीही आल्या वस्तीत आल्याचे दिसून आले होते. तसेच,येथील सयाजीगुंज भागात एका मगरीने कुत्र्यांवर हल्ला केल्याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या राज्यांत आत्तापर्यंत 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 10 लाखहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. कर्नाटकात बेळगाव, बगलकोट, विजयपुरा, गडग, उत्तर कन्नड, रायचूर, यादगिर, दक्षिण कन्नड, उड्डपी, चिकमंगळुर आणि कोडागु जिह्यात पुराचे संकट ओढावले आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकRainपाऊस