शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : अन् बॉलिवूडच्या किंग खानने धरले ममता बॅनर्जींचे पाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 16:43 IST

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली.

कोलकाता : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानने कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला आपल्या सॅन्ट्रो कारने एयरपोर्टपर्यंत सोडलं. एवढचं नाहीतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी शाहरुखला उतरण्यासाठी गाडीचा दरवाजाही उघडला. ममताजींचे हे आदरातिथ्य पाहून शाहरुख खानने ममतांच्या पाया पडून त्यांना वंदन केलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ गाजतो आहे. 

शाहरुख आणि ममतांचे चांगले संबंध आहेत. ममतांनी शाहरुखला पश्चिम बंगालचा ब्रँड अम्बेसेडरही बनवलं आहे. शाहरुखही ममतांना बहिण मानतो. त्याच प्रेमातून महागड्या गाड्यातून फिरणारा शाहरुख सँट्रो कारमध्ये बसायला कतरला नाही. 

कोलकात्यात बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, महेश भट्ट, कमल हसन आणि काजोल यांच्या उपस्थितीत, 23 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. या कार्यक्रमानंतर शाहरुख खान मुंबईकडे येण्यासाठी कोलकात्यातील एअरपोर्टकडे निघाला. त्यावेळी स्वत: ममता बॅनर्जी यांनी शाहरुखला स्वत:च्या गाडीतून विमानतळापर्यंत सोडलं.

ममता बॅनर्जी यांनी एयरपोर्टला गाडी आल्यानंतर गाडीमधून उतरून शाहरुखसाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला, तर शाहरूखनेही गाडीतून उतरून ममता यांचे आशीर्वाद घेतले. ममतांच्या सँट्रो कारमध्ये शाहरुख मागील सीटवर बसला होता.

 

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानMamata Banerjeeममता बॅनर्जी