शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: '50 वर्षीय व्यक्ती म्हणतो थंडी वाजत नाही, 'जिन' आहेस का..?' ओवेसींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 16:55 IST

Asaduddin Owaisi mocks Rahul Gandhi: 'ते म्हणतात, स्वतःचा जीव घेतला. मग भारत जोडो यात्रा काढणारी व्यक्ती कोण आहे?'

हैदराबाद: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शेलक्या शब्दात खिल्ली उडवली. राहुल गांधींनी आत्महत्या केलीये का..? भारत जोडो यात्रेत चालणारा त्यांचा 'जिन' आहे का?' असे प्रश्न ओवेसींनी उपस्थित केले. 

असदुद्दीन ओवेसी हैदराबादमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, 'ही काँग्रेसची अवस्था आहे. एक 50 वर्षीय व्यक्ती म्हणतो की, त्यानं सर्दीला मारले, स्वतःला मारले. मग तू काय जिन्न आहेस का? स्वतःचा जीव घेतला असेल, तर भारत जोडो यात्रा काढणारी ही व्यक्ती कोण आहे? मी असं काही बोललो असतो, तर लोक म्हणाले असते, याला झटके येतात का...', असंही ओवेसी म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी? नुकतंच एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींना भारत जोडो यात्रेमुळे त्यांची प्रतिमा बदलण्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले होते, 'राहुल गांधी तुमच्या मनात आहे. मी त्या राहुल गांधीला खूप पूर्वीच मारलंय. तुम्ही आता जी व्यक्ती पाहत आहात ती राहुल गांधी नाही.' 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा