शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

Vice President Election 2022 : उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी सर्वात पहिले केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 11:12 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार, हे चित्रही आजच स्पष्ट होईल. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

देशाच्या पुढील उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी आज मतदान होत आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर, आजच मतमोजणीही होऊन निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने जगदीप धनखड तर विरोधी पक्षाने मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलं मतदान - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. व्यंकय्या नायडू यांच्यानंतर देशाचे पुढील उपराष्ट्रपती कोण होणार, हे चित्रही आजच स्पष्ट होईल. सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पोहोचत सर्वात पहिले मतदान केले. संसद भवनात मतदानासाठी खासदारांची रांग गालली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान चालेल. यानंतर आजच निवडणुकीचा निकालही येईल. 

'मतदानापासून दूर राहणार TMC' -उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एकूण 788 मते आहेत. यांपैकी विजयासाठी एकूण 394 मतांची आवश्यकता आहे. मात्र, यातच आता तृणमूल काँग्रेसने (TMC) उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या या मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी खासदार शिशिर अधिकारी यांना पत्रही लिहिले आहे. 

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते शुभेंदु अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात, टीएमसीने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुदीप बंदोपाध्याय यांनी म्हटले आहे. शिशिर अधिकारी यांनी 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते. ते टीएमसीच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते.- माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे खासदार डॉ. मनमोहन सिंग यांनीही संसदेत पोहोचून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.

- भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान केले.

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदElectionनिवडणूकBJPभाजपाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू