शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

प्रतिशोध, नोंदणीवरून हिंसाचार, डॉ. मनीष दाभाडे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 06:24 IST

विद्यार्थी नोंदणीच्या अखेरच्या दिवशी विद्यापीठातील नोंदणी कक्ष डाव्या विद्यार्थी संघटनांनी लक्ष्य केल्याने त्याला उत्तर देण्यासाठी अभाविपचे पदाधिकारी आक्रमक झाले.

नवी दिल्ली : विद्यार्थी नोंदणीच्या अखेरच्या दिवशी विद्यापीठातील नोंदणी कक्ष डाव्या विद्यार्थी संघटनांनी लक्ष्य केल्याने त्याला उत्तर देण्यासाठी अभाविपचे पदाधिकारी आक्रमक झाले. जमावाने थेट वसतीगृहात एकेका रुममध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचा हा प्रकार विद्यापीठाच्या आवारात आजवर कधी झाला नसल्याचे प्रा. डॉ. मनीष दाभाडे यांनी लोकमतला सांगितले.ते म्हणाले की, विद्यापीठाने काही प्रमाणात शुल्क कमी केले आहे. तर, जे दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शुल्कवाढ केलेली नाही. त्यातच हिवाळी सत्रातील विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी सुरू होती. त्याचा रविवारी शेवटचा दिवस होता. जोपर्यंत शुल्कदरवाढ पूर्णपणे मागे घेतली जात नाही तोवर ही नोंदणी केली जाऊ नये, अशी भूमिका डाव्या विद्यार्थी संघटनांची आहे. तर, ही नोंदणी करण्यात यावी, अशी भूमिका अभाविपची आहे. रविवारी अखेरचा दिवस असताना नोंदणी कक्षातील सर्व्हर आणि अन्य बाबींची तोडफोड डाव्या विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. नोंदणीच्या या मुद्द्यावरुन अभाविपचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रविवारी सायंकाळी विद्यापीठाच्या आवारात घुसले. विशेष म्हणजे, त्यात विद्यापीठाच्या बाहेरचेही अनेक कार्यकर्ते होते. त्यांच्या हातात काठ्या आणि हत्यारे होती.सरस्वती आणि पेरियार या वसतीगृहातील प्रत्येक रुममध्ये जाऊन त्यांनी दहशत माजवली तसेच हिंसाचार केला. टोळक्याने प्राध्यापकांनाही मारहाण केली.