शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसी : वृद्धाश्रमातील महिलांनी पंतप्रधान मोदींसाठी बनवल्या राख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 15:21 IST

 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीतील स्नेह व प्रेम व्यक्त करणारा सण.  येत्या 7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतील दुर्गाकुंड येथील वृद्धाश्रमातील विधवा महिलांनी स्वतः राख्या बनवून पंतप्रधान मोदींना पाठवल्या आहेत. 

लखनौ, दि. 3 -  'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीतील स्नेह व प्रेम व्यक्त करणारा सण.  येत्या 7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतील दुर्गाकुंड येथील वृद्धाश्रमातील विधवा महिलांनी स्वतः राख्या बनवून पंतप्रधान मोदींना पाठवल्या आहेत. 

या आश्रमात राहणा-या महिला पंतप्रधानांना आपल्या भावासमान  मानतात. पंतप्रधान स्वतः रक्षाबंधनादिवशी आश्रमात येऊ शकत नाहीत. मात्र आपण आपल्या हाताने बनवलेल्या राख्या तरी पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकते,अशी भावना व्यक्त करत या महिलांनी पंतप्रधान मोदींना राख्या पाठवल्या आहेत. 

राख्या बनवलेल्यांपैकी एक असलेल्या मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, रक्षाबंधन सणासाठी प्रत्येक बहिणीच्या मनात उत्साह-आनंद असतो. या आश्रमातील महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला भाऊ मानतात. यासाठी सर्व महिलांनी स्वतःच्या हाताने मोदींसाठी राखी बनवून पाठवल्या आहेत. तर दुसरीकडे वाराणसीतील मुस्लिम महिलांनीदेखील स्वतः हाताने पंतप्रधान मोदींसाठी राख्या बनवल्या आहेत.