शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पंतप्रधान मोदींनी पाठवलं रिक्षा चालकाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 11:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रिक्षा चालकाला पत्र पाठवलं आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिक्षा चालकाला पत्र पाठवलं आहे.रिक्षा चालकाने आपल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठवली होती.मोदी यांनी मुलीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देणारं एक पत्र पाठवलं आहे.

वाराणसी - वाराणसीतील एका रिक्षा चालकाच्या मुलीचे लग्न असल्याने त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्याचा हा आनंद आता द्विगुणित झाला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिक्षा चालकाला पत्र पाठवलं आहे. रिक्षा चालकाने आपल्या मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठवली होती. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मुलीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देणारं एक पत्र पाठवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  मंगल केवट असं या रिक्षा चालकाचं नाव असून ते वाराणसीतील दोमरी या गावात राहतात. हे गाव पंतप्रधान मोदी यांनी दत्तक घेतले आहे. मंगल यांनी मुलीच्या विवाहाची पत्रिका मोदींना पाठविली होती, त्यांनी दिल्लीतील पीएमओ कार्यालयामध्ये जाऊन पत्रिका दिली होती. त्यानंतर मोदींनी त्यांच्या या पत्राला उत्तर देत मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मंगल यांच्या मुलीला आणि जावयाला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं आहे. 

'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं होतं. 8 फेब्रुवारी रोजी आम्हाला पंतप्रधानांकडून शुभेच्छांचं एक पत्र आलं. हे पत्र पाहून आम्ही खूपच जास्त खूश झालो आहोत. नरेंद्र मोदी देशातील सर्व सामान्य लोकांची काळजी घेतात, विचार करतात याचं हे पत्र पुरावा आहे' अशी माहिती मंगल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. तसेच 16 फेब्रुवारी रोजी मोदी वाराणसीत आहे. त्यावेळी त्यांना भेटण्याची इच्छा आहे. आमच्या समस्या आम्ही त्यांना सांगू शकतो असं देखील मंगल आणि त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

भाजपा नेते गिरीराज सिंह म्हणतात, पंतप्रधान म्हणजे देवाचे अवतार

Delhi Election Results : हटके असणार केजरीवालांचा शपथविधी; ते 50 'आम आदमी' ठरणार लक्षवेधी

Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार

China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी

'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसी