शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत आता स्लीपर कोचमध्ये येणार; आणखी २०० गाड्या लवकरच धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 09:04 IST

भारतात सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारतचा कमाल वेग ताशी १८० किलाेमीटर एवढा आहे. या गाडीचे डबे बनविण्यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर ॲल्युमिनियमचा वापर करण्याचा निर्णय झाला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतात रेल्वेगाड्यांचा वेग वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत.  वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान रेल्वे विविध मार्गांवर धावत आहे. आता या गाडीचा वेग आणखी वाढविण्यासाठी देशात प्रथमच ॲल्युमिनियमचा वापर करून डब्यांची निर्मिती हाेणार आहे. या प्रयत्नांना यश आल्यास गाडीचा वेग ताशी २० किलाेमीटरने वाढण्याची अपेक्षा आहे.

Vande Bharat Mumbai-Solapur Express Experience: वंदे भारत एकदम हायफाय पण धन्य त्यांचे वायफाय! तिकिटांत भेदभाव... कसा वाटला पुण्यापर्यंत प्रवास...?

भारतात सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारतचा कमाल वेग ताशी १८० किलाेमीटर एवढा आहे. या गाडीचे डबे बनविण्यासाठी प्रायाेगिक तत्त्वावर ॲल्युमिनियमचा वापर करण्याचा निर्णय झाला आहे. ॲल्युमिनियमचा वापर भारतीय रेल्वेसाठी गेम चेंजर सिद्ध हाेऊ शकताे. युराेपमध्ये हा प्रयाेग यशस्वी झाला आहे. रेल्वेने २०० वंदे भारत रेल्वेगाड्यांची निर्मिती आणि देखभालीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी ५८ हजार काेटी रुपयांचे एकूण कंत्राट आहे. 

स्लीपर गाडीही लवकरच येणारवंदे भारत रेल्वे ही सध्या लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत नाही. त्यासाठी स्लीपर डबे बनविण्यात येणार आहेत. २०२४ मध्ये स्लीपर वंदे भारत सुरू करायची सरकारची याेजना आहे. त्यासाठी काही गाड्या ॲल्युमिनियमचा वापर करून बनविण्यात येतील. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत पहिली स्लीपर वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची रेल्वेची याेजना आहे. यशस्वी बाेली लावणाऱ्या कंपनीला २४ महिन्यांच्या आत स्लीपर वंदे भारत गाड्या बनवाव्या लागणार आहेत. तसेच ३५ वर्षांसाठी देखाभालीची जबाबदारी राहणार आहे.

nस्टीलच्या तुलनेत ॲल्यूमिनियमचे डबे महाग राहतील. n१०० वंदे भारत गाड्यांची निर्मिती ॲल्युमिनियमचा वापर करून हाेणार.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस