शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुदा येत्या 30 डिसेंबर रोजी हावरा ते न्यू जलपाईगुरी दरम्यान धावणाऱ्या देशातील 7 व्या वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ करणार

बेळगाव : वंदे भारत एक्सप्रेस ही मध्यम अति वेगवान आधुनिक एक्स्प्रेस रेल्वे लवकरच बेंगलोर ते हुबळी आणि बेळगाव दरम्यान धावेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.बेळगावच्या नूतन मध्यवर्ती बस स्थानकाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. सर्व काही योजनेनुसार सुरळीत झाल्यास ही प्रतिष्ठेची व आधुनिक रेल्वे सुरू करण्यात येणार असून जेणेकरून तिला या प्रदेशातील पहिली आंतरराज्य वंदे भारत रेल्वे सेवा बनवले जाईल, असेही मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहुदा येत्या 30 डिसेंबर रोजी हावरा ते न्यू जलपाईगुरी दरम्यान धावणाऱ्या देशातील 7 व्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ करणार आहेत.सध्या देशात सुरू असलेल्या वंदे भारत रेल्वे सेवा पुढीलप्रमाणे आहेत. वाराणसी -नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, कत्रा -नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल -गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस, नवी दिल्ली -एम्ब अंडुरा वंदे भारत एक्स्प्रेस, चेन्नई -म्हैसूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि बैलसपुर -नाग वंदे भारत एक्स्प्रेस. आता बेंगलोर ते बेळगाव अशी आधुनिक वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस