शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तर भारतात पुन्हा ब्रिटनसारखी आणीबाणी, १४ लाख बाधित आढळतील; व्ही. के. पॉल यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 09:59 IST

थंडीमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क :  ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने आता जगभरात आपले हात-पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनमध्ये तर आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. तिथे ओमायक्रॉन झपाट्याने पसरत आहे. निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी ब्रिटनसारखी स्थिती आपल्याकडे निर्माण झाल्यास दिवसाला १४ लाख एवढे बाधित आढळतील, असा इशारा दिला आहे. जाणून घेऊ.. ब्रिटनचे काय चुकले?

- ओमायक्रॉनच्या फैलावाचा ब्रिटनमधील वेग पाहता भारतात अशी स्थिती आल्यास दररोज १४ लाख बाधित आढळतील, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.

- थंडीमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झपाट्याने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावधान राहून कोरोनानियमांचे पालन करणे गरजेचे असून ब्रिटनसारखे बेसावध राहून चालणारे नाही, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले आहे.

बूस्टर डोस तारणार का?

- ब्रिटनमध्ये बूस्टर डोस देणे सुरू केले केले आहे.

- ७ लाखांहून अधिक लोकांनी एकाच दिवसात बूस्टर डोस घेतला आहे. ही संख्या रोज झपाट्याने वाढत आहे.- ८५ टक्के एवढी या बूस्टर डोसची परिणामकारकता आहे. म्हणजे बूस्टर डोस घेतल्यास कोरोना होण्याची शक्यता ८५ टक्के मावळते.

ब्रिटनचे चुकले काय?

- ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असला तरी ब्रिटनमध्ये काही महिन्यांपासून निर्बंध शिथील करण्यात आलेले आहेत.

- अनेक ठिकाणी तिथे मास्क सक्तीचा नव्हता. त्यामुळे लोकांमध्ये कोरोनाची भीती राहिली नव्हती.

- कोरोना नियम बऱ्याच प्रमाणात शिथिल करण्यात आले होते.

- आता ओमायक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये दहशतीचे वातावरण असून तेथे आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन