शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या माणसांना बाहेर काढा..., उत्तराखंडमधील दुर्घटनास्थळी आंदोलन, कामगारांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 16:57 IST

Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना दगडमातीचा ढिगारा कोसळून झालेल्या अपघातानंतर सुमारे ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

उत्तराखंडमध्ये बोगद्याचं बांधकाम सुरू असताना दगडमातीचा ढिगारा कोसळून झालेल्या अपघातानंतर सुमारे ४० कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा हा चौथा दिवस आहे. दरम्यान, बचाव मोहीम लांबत असल्याने कामगारांचा संयम सुटत असू, दुर्घटनास्थळावर कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे. आपल्या सहकाऱ्यांना लवकरात लवकर बाहेर काढा, अशी मागणी करत या कामगारांनी बचाव अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार कोसळत असलेल्या मातीमुळे दोन बचाव कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना तिथेच तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  ड्रिलिंग प्रक्रिया मंगळवारी रात्री १० सुरू झाली. मात्र त्यामध्ये सुरुवातीला वापण्यात आलेली बरमा मशीन अपेक्षित परिणाम देऊ शकली नाही. या मशिनीमध्ये मातीच्या ढिगाऱ्याने भरलेल्या भागात नेव्हिगेट करण्याची क्षमता नव्हती.

ढिगारा हटवण्यासाठी दिल्लीमधून एक पर्यायी मशीन, अमेरिकन ऑगर मागवण्यात आली आहे. ही आधुनिक मशीन अधिक क्षमतेने काम करते. तसेच प्रति तास ५ मीटर या वेगाने ड्रिलींग करण्यास सक्षम आहे. अमेरिकी बरमा दुपारच्या दरम्यान, उत्तरकाशीमध्ये पोहोचली आहे. भारतीय हवाई दलाचे सी-१३० हर्क्युलस विमान दुर्घटनास्थळापासून सुमारे ३० ते ३५ किमी अंतरावर मशिनीसह उतरले आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघात