शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणावेच लागणार - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 21:44 IST

इलाहाबाद - मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली. राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगत हायकोर्टाने मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही असे  स्पष्ट केले आहे.राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा ...

ठळक मुद्दे राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषाभेदांपलिकडचे राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले

इलाहाबाद - मदरशांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्याच्या उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ योगी सरकारच्या निर्णयावर आता हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले आहे. योगी सरकारच्या याचिकेला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद हायकोर्टाने आज फेटाळून लावली. राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगत हायकोर्टाने मदरशांना राष्ट्रगीत गाण्यापासून सूट मिळणार नाही असे  स्पष्ट केले आहे.

राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान संवैधानिक कर्तव्य आहे. त्यामुळे राष्ट्रगीत हे जात, धर्म आणि भाषाभेदांपलिकडचे आहे, असे ठणकावून सांगत हायकोर्टाने मदरशांकडून घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावले. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर आता उत्तर प्रदेशातील मदरशांसाठी राष्ट्रगीत बंधनकारक झाले आहे.याआधी 15 ऑगस्टला मदरशांमध्ये ध्वजारोहण आणि तिरंग फडकावण्याचा कार्यक्रम आयोजित करावा आणि त्याचे चित्रिकरणही करावे अशा उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाबाबत वाद निर्माण झाला होता. त्यावेळी मुस्लीम संघटनांनी उत्तर प्रदेश सरकारवर मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय निर्माण केला जात असल्याचा आरोप केला होता.