शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आईची जळणारी चिता पाहून मुलाचाही श्वास थांबला; दोघांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 10:53 IST

मोठा मुलगा राजेश गुप्ता याने आईला मुखाग्नी दिला. मात्र चिता पेटवल्यानंतर काही वेळातच राजेशचाही मोठा धक्का बसल्याने मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ओबरा पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीआयपी रोडवर राहणाऱ्या हिरामणी यांचा बुधवारी दुपारी अचानक मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबातील मोठा मुलगा राजेश गुप्ता आणि लहान मुलगा सुरेश गुप्ता घरी पोहोचले होते. मोठा मुलगा राजेश गुप्ता मुंबईत कामाला होता आणि आईच्या निधनाची बातमी समजताच तो ओबरा येथे आला. 

आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांनी तिला चोपन येथील सोन नदीच्या काठावर नेले, तेथे मोठा मुलगा राजेश गुप्ता याने आईला मुखाग्नी दिला. मात्र चिता पेटवल्यानंतर काही वेळातच राजेशचाही मोठा धक्का बसल्याने मृत्यू झाला. उपस्थित लोकांनी राजेशला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आईच्या आणि मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. आईच्या जळत्या चितेसमोर कुटुंबातील मोठ्या मुलाचा श्वास अचानक थांबला, त्यामुळे कुटुंबीय आणि गावात शोककळा पसरली आहे. माताजी हिरामणी यांचे निधन झाल्याचे लहान भाऊ सुरेश कुमार गुप्ता यांनी सांगितले. त्यानंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी चोपन स्मशानभूमीत आणण्यात आले आणि मोठा भाऊ राजेश गुप्ताही अंत्यसंस्कार करण्यासाठी आले होते.

आईची जळणारी चिता पाहून मोठा भाऊ राजेश गुप्ता यांचा मृत्यू झाला. तेथे बसलेल्या लोकांनी त्याला पाहताच तातडीने चोपन सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची माहिती दिली. राजेश गुप्ता हे मुंबईत राहत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश