शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला राखी बांधणाऱ्या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी जारी केला फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 11:31 IST

उत्तर प्रदेशात रक्षाबंधन सण साजरा करणाऱ्या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी फतवा काढल्याची घटना घडली आहे.

सहारनपूर - रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण. रविवारी (26 ऑगस्ट) देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र उत्तर प्रदेशात रक्षाबंधन सण साजरा करणाऱ्या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी फतवा काढल्याची घटना घडली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी उत्तर प्रदेशात एका पोलीस अधिकाऱ्याला राखी बांधणाऱ्या मुस्लिम महिलेला समस्यांचा सामना करावा लागत आहे. या महिलेविरोधात देवबंदच्या उलेमांनी फतवा काढला आहे. देवबंदनं याबाबत सांगताना म्हटले की,  इस्लाममध्ये परपुरुषाला स्पर्श करणं किंवा बुरख्याशिवाय परपुरुषासमोर जाणं निषिद्ध आहे. अशात राखी बांधणे हेदेखील गैरइस्लामिक मानले गेले आहे.

नेमकी काय आहे घटना?उत्तर प्रदेशातील पोलिसातील डीजीपी ओम प्रकाश सिंह यांनी पोलीस आणि जनतेतील संबंध सुधारण्यासाठी रक्षाबंधन सणानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळेस परिसरातील काही महिलांकडून पोलिसांनी राखी बांधून घेतली आणि सुरक्षिततेचे आश्वासन दिले. या उपक्रमांतर्गत निरनिराळ्या परिसरात पोलिसांनी स्थानिक महिलांकडून राखी बांधून घेतली.  

'राखी बांधण्यासाठी परपुरुषाला स्पर्श करावा लागतो'रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण उत्तर प्रदेशातील पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांकडून राखी बांधून घेतली आणि त्यांना सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन दिलं. मात्र, या कार्यक्रमावर देवबंदकडून आक्षेप घेण्यात आला आणि उलेमांनी मुस्लिम महिलांनी पोलिसांना राखी बांधणं निषिद्ध असल्याचं ठरवलं.  इस्लाममध्ये राखी बांधण्यास मुस्लिम महिलांना परवानगी नाही, असेही देवबंदकडून सांगण्यात आले.  

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनUttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीम