शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेश निवडणूक; शेतकऱ्यांच्या कसोटीवर उतरणारा पक्षच जिंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 12:41 IST

शेतकऱ्यांचे मुद्दे व त्यांची नाराजी निवडणुकीत दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकारचा साथ देणारे खापचे चौधरी राजेंद्र सिंह मलिक हे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खापचे श्याम सिंह त्यांच्या विरोधात आहेत.

राजेंद्रकुमार -

लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी शामलीमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. हा पश्चिम यूपीचा व्हीआयपी जिल्हा आहे. ११ वर्षांपूर्वी मायावती सरकारच्या कालावधीत हा जिल्हा अस्तित्वात आला. जिल्ह्यात कैराना, ठाणे भवन व शामली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. हा जिल्हा उसासाठी प्रसिद्ध आहे. जाट, मुस्लीम बाहुल्य असलेल्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतीबरोबरच रिम-धुरा उद्योग करतात व तो देश-विदेशात प्रसिद्ध आहे. शामली मतदारसंघात शेतकरी हे उमेदवारांना अनेक कसोटींवर अजमावत आहेत. येथे जो शेतकऱ्यांच्या कसोटीवर उतरेल, तोच यूपी विधानसभेत पोहोचेल.शेतकऱ्यांचे मुद्दे व त्यांची नाराजी निवडणुकीत दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकारचा साथ देणारे खापचे चौधरी राजेंद्र सिंह मलिक हे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खापचे श्याम सिंह त्यांच्या विरोधात आहेत. शामली जागेवर भाजपसह चार पक्षांचे उमेदवार जाट आहेत. 

अखिलेश-जयंत चौधरींवर टीकासंपूर्ण शामली जिल्ह्यात भाजपविरोधात वातावरण आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ठाणे भवन जागेचा प्रचार करण्यासाठी आले होते. या जागेवर यूपीचे ऊसमंत्री सुरेश राणा निवडणूक लढवीत आहेत. जनतेला डबल इंजिनचे दमदार सरकार आवडते. माफियांच्या मागे लपणारी दमदार सपा आवडत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यात आता बॉम्बस्फोट होत नाहीत, तर कावड यात्रा निघतात. अखिलेश यादव-जयंत चौधरी यांच्या जोडीवर टीका करताना ते म्हणाले की, हे डार्क झोनवाले आहेत. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव