शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Election 2022: रूढी जपणाऱ्या भाजपला आता चक्क परंपराच मोडीत काढायचीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 07:24 IST

प्रत्येक निवडणुकीत सत्तांतर : तिन्ही वेळा वेगवेगळे सरकार

सचिन जवळकोटे झाशी : जुन्या रूढी जपण्यात भाजपची नेते मंडळी तशी नेहमीच आसुसलेली; मात्र एक राजकीय परंपरा मोडीत काढण्यासाठी याच ‘योगी-मोदीं’ची टीम सध्या जीवघेणा संघर्ष करतेय. ही परंपरा आहे सत्तांतराची. उत्तर प्रदेशात गेल्या तीन निवडणुकांमध्ये प्रत्येक वेळी नवीन सरकार आलंय. दरवेळी नव्या नेतृत्वासाठी  इथल्या मतदारांनी भलतीच रुची दाखवलीय. २००२ ला या ठिकाणी मुलायम सरकार होतं. २००७ मध्ये बसपानं चमत्कार घडवत मायावतींना मुख्यमंत्री पदावर बसवलं.

२०१२ मध्ये ध्यानीमनी नसताना अखिलेशसिंह यादव निवडून आले. अत्यंत कमी वयात म्हणजे ३९ व्या वर्षी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या पाच वर्षाच्या काळात ‘गुंडांचं माफियाराज’ खूपच वादग्रस्त ठरलं होतं. त्यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच २०१४ साली केंद्रात मोदी सरकार आलं. भाजपचे सर्वाधिक विक्रमी खासदार याच उत्तर प्रदेशातून निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये भाजपनं समाजवादी पार्टीची सत्ता उलथवून टाकली. गेल्या पाच वर्षात योगी सरकारनं अनेक कामांचा डंका पिटवला. अखिलेशांना सपोर्ट करणाऱ्या साऱ्या गुन्हेगारांना आत टाकलं. काही ठिकाणी एन्काऊंटरही झाले.

प्रचारसभेत यादव परिवारच ठरवून टार्गेटगेल्या दोन वर्षांपासून यादव घराण्यातील दुफळी संपवून अखिलेश सिंहांनी उत्तर प्रदेशात जी आक्रमक भूमिका घेतलीय, त्यामुळे भाजप नेते प्रचंड सतर्क झालेत. त्याचाच परिणाम की काय म्हणून यंदाच्या निवडणुकीत सत्तांतराची परंपरा गाडण्यासाठी प्रत्येक प्रचारसभेत यादव परिवारालाच ठरवून टार्गेट केलं जातंय.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२