शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

योगींनी फटकारल्यानंतर स्वच्छतागृहातील केशरी टाईल्स हटवल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 16:25 IST

हरदोई दौऱ्यादरम्यान पांढऱ्या टाईल्स हटवून लावण्यात आल्या होत्या केशरी टाईल्स

लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हरदोई दौऱ्याआधी तेथील स्वच्छतागृहात  केशरी टाईल्स लावण्यात आल्या होत्या. मात्र यावरुन वाद होताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यानंतर लगेचच केशरी टाईल्स हटवून तिथे पुन्हा पांढऱ्या टाईल्स लावण्यात आल्या. रविवारी योगी आदित्यनाथ यांनी हरदोईचा दौरा केला. त्यांनी याठिकाणी 8 तास मुक्काम केला. आदित्यनाथ यांना खूष करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी केशरी रंगाचे पडदे लावले. मात्र अधिकारी एवढ्या वरच थांबले नाहीत. त्यांनी स्वच्छतागृहातील टाईल्सदेखील बदलल्या. योगी आदित्यनाथ येण्याआधी स्वच्छतागृहात पांढऱ्या रंगाच्या टाईल्स होत्या. मात्र आदित्यनाथ येण्याआधी या टाईल्स काढून तिथे केशरी रंगाच्या टाईल्स लावण्यात आल्या. फक्त योगींना खूष करण्यासाठी अधिकाऱ्यांनी हा उपद्व्याप केला. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील सरकार बदलल्यावर सरकारी इमारतींचे रंग बदलले होते. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात सरकारी इमारतींना केशरी रंग देण्यात आला. सरकारी शाळादेखील याला अपवाद नव्हत्या. त्यांनाही केशरी रंगात रंगवून टाकण्यात आलं. यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर प्रशासनानं पुन्हा इमारतींना रंग दिला आणि त्या पूर्ववत केल्या.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश