शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथांचा ‘जबरा फॅन’, मुस्लीम तरूणानं छातीवर गोंदवला मुख्यमंत्र्यांचा टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 00:11 IST

Yogi Adityanath News : योगी आदित्यनाथ यांचा हा फॅन अतिशय निराळा आहे. त्यानं आपल्या छातीवर त्यांचा टॅटू गोंदवला आहे.

अनेकदा तुम्ही आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं किंवा बॉलिवूडच्या कलाकाराचं, एखाद्या सेलिब्रिटीचं नाव कोणी ना कोणी गोंदवलेलं पाहिलंच असेल. परंतु एखाद्या राजकारणी व्यक्तीला किंवा मुख्यमंत्र्यांच्या प्रती मनात इतकं प्रेम की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना गिफ्ट देण्यासाठी आपल्या शरीरावर त्यांचा टॅटू गोंदवून घेतला असेल, असं जर तुम्हाला कळालं तर? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा असाच एक जबरी फॅन आहे.

या व्यक्तीचं नाव यामीन सिद्दीकी असं आहे. २३ वर्षीय यामीन योगी आदित्यनाथ यांना आपला आदर्श मानतो. जनपद फर्रूखाबाद आणि मैनपुरीच्या सीमेवर असलेल्या एका गावात त्यांचं घर आहे. तसंच या ठिकाणी त्यांचा फुटवेअरचा व्यवसायही आहे.

योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यानंतर त्यांची कार्यशैली आणि त्यांनी योजनांमुळे यामीन सुरूवातीपासून प्रभवित झाला होता. तसंच त्यांच्याप्रती प्रेम आणि आदर दिवसागणिक वाढतही गेला. इतकंच काय तर योगी आदित्यनाथांना वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यानं आपल्या छातीवर त्यांचा टॅटूही गोंदवून घेतला. त्याची अद्याप योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट झाली नाही. परंतु भविष्यात त्यांची भेट घेऊन त्यांना हा टॅटू दाखवण्याची त्याची इच्छा आहे. याची माहिती त्याच्या काही मित्रांना मिळाल्यावर त्यांनी यावर टीका केली. परंतु यामीननं याकडे लक्ष दिलं नाही. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांचं सरकार उत्तर प्रदेशात आल्यापासून इकडचं चित्र बदलल्याचंही तो म्हणतो. या ठिकाणी कोणावरही भेदभाव केला जात नाही, हिंदू असो किंवा मुस्लीम सर्वांना योजनेचा समान लाभ मिळत असल्याचंही तो म्हणतो.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ