शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार- मायावती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 12:14 IST

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांन आज पत्रकार परिषद घेतली आहे.

नवी दिल्लीः बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांन आज पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषद घेत मायावतींनी सपा-बसपा महागठबंधनसंदर्भात सूचक विधान केलं आहे. मायावती म्हणाल्या, यादव समाजानं सपाला सोडलं आहे. समाजवादी पार्टीत सुधारणांची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत यादवांचं मतदान सपाला मिळालेलं नाही. आम्ही उत्तर प्रदेशमधली निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत. तर अखिलेश यादव यांनी  आमचे सपासोबतचे संबंध संपलेले नाहीत.मायावती यांनी ईव्हीएमवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कौटुंबिक संबंध कधीही तुटणार नाहीत. आम्ही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढलेलं केव्हाही चांगलं राहील. आम्ही एकट्यानंच येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. सपा-बसपा युतीला तूर्तास ब्रेक नाही. मायावती यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

जर भविष्यात आम्हाला वाटलं की सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबर राजकीय मतभेद दूर करण्यास यशस्वी झालो, तर आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करू. पण जर अखिलेशनी असं केलं नाही, तर आमची विधानसभा निवडणूक एकट्यानं लढण्याचा निर्णयच योग्य असेल, असंही मायावती म्हणाल्या आहेत. 

 

टॅग्स :mayawatiमायावती