शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या मित्रपक्षांना हव्यात जास्त जागा; ओबीसी नेते सपात गेल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 06:19 IST

अपना दल आणि निषाद पार्टीकडे गैरयादव मागास समाजाची मते असल्यामुळे भाजपच्या नेतृत्वावर दबाव

- शरद गुप्तानवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातून ओबीसी वर्गाच्या तीन मंत्र्यांसह दीड डझन आमदार बाहेर पडल्यामुळे, त्याच्या इतर मित्रपक्षांनी जास्त जागांची मागणी केली आहे.अपना दल आणि निषाद पार्टीकडे गैरयादव मागास समाजाची मते असल्यामुळे भाजपच्या नेतृत्वावर दबाव आहे. या समाजाचा प्रभाव पूर्व उत्तर प्रदेशात असल्यामुळे व तिकडे शेवटच्या २ टप्प्यात मतदान असल्यामुळे दोन्ही पक्ष घाई करीत नाहीत. अपना दलने २०१७ मध्ये १२ जागा लढविल्या व ९ जिंकल्या. आता पक्षाच्या अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी २० जागा मागितल्या असून, भाजपने १४ जागांची तयारी दाखविली आहे.दुसरा मित्र पक्ष निषाद पार्टी २०१७ मध्ये भाजपसोबत नव्हती. त्याने तेव्हा ७२ जागा लढवल्या. एकही जिंकली नाही. आता त्याला २५ जागा हव्या आहेत, तर भाजपने १७ जागांची तयारी दाखविली आहे, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनल्यानंतर गोरखपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत निषाद पार्टीचे प्रवीण निषाद यांनी सपाकडून लढून भाजपचे उमेदवार रवि किशन यांना पराभूत केले. नंतर एका वर्षाने प्रवीण वडील डॉ. संजय निषाद यांच्यासह भाजपमध्ये दाखल झाले व संत कबीरनगर मतदारसंघातून लोकसभेत गेले.संजय निषाद म्हणाले...संजय निषाद यांचे म्हणणे असे की,“गंगा, यमुना, शारदा आणि घाघरा नदीच्या काठांना उत्तरेकडून दक्षिण उत्तर प्रदेशपर्यंत जवळपास १०० विधानसभा मतदारसंघात आमचा प्रभाव आहे.तरीही आम्ही फक्त २५ जागा मागत आहोत.” अनुप्रिया पटेल यांना अपनी पार्टीच्या वाढत्या प्रभावाला पाहून जास्त जागा हव्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा