शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
4
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
5
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
6
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
7
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
8
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
9
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
10
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
11
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
12
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
13
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
14
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
15
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
16
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
17
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
18
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
19
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
20
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

पुराव्याशिवाय ‘शारीरिक संबंध’ शब्दाचा वापर बलात्कार सिद्ध करण्यास पुरेसा ठरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 10:10 IST

न्यायालयाने हे निरीक्षण एका व्यक्तीचे अपील स्वीकारताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पुराव्याशिवाय शारीरिक संबंध या शब्दाचा वापर बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार सिद्ध करण्यासाठी पुरेसा नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायालयाने हे निरीक्षण एका व्यक्तीचे अपील स्वीकारताना केले. ज्यामध्ये त्याने बलात्कार प्रकरणात त्याच्या शिक्षेला आणि १० वर्षांच्या तुरुंगवासाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने त्याला आरोपांमधून मुक्त केले. 

न्यायमूर्ती मनोज कुमार ओहरी यांनी १७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणातील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीत कोणत्याही पुराव्याशिवाय शारीरिक संबंध या शब्दाचा वापर गुन्हा सिद्ध करण्यास पुरेसा नाही. 

न्यायालयाने म्हटले आहे की, पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत अपीलकर्त्याची शिक्षा कायम ठेवण्यास योग्य नाही. पीडिता आणि तिच्या पालकांनी वारंवार सांगितले की शारीरिक संबंध स्थापित झाले आहेत. मात्र, याबाबत स्पष्टता नव्हती. 

खटला केवळ तोंडी पुराव्यावर आधारित 

न्यायालय २०२३ मध्ये दाखल केलेल्या एका खटल्याची सुनावणी करत होते. ज्यामध्ये १६ वर्षीय पीडितेने आरोप केला होता की, तिच्या नात्यातील एका व्यक्तीने २०१४ मध्ये लग्नाच्या खोट्या बहाण्याने एक वर्षापेक्षा जास्त काळ शारीरिक संबंध ठेवले. त्या पुरुषाने त्याच्या शिक्षेला आव्हान दिले आणि उच्च न्यायालयाने अपील मान्य करत म्हटले की, फिर्यादीचा खटला केवळ तोंडी पुराव्यावर, पीडिता आणि तिच्या पालकांच्या साक्षीवर आधारित आहे. 

न्यायालय काय म्हणाले?

न्यायालयाने म्हटले आहे की, कथित कृत्याची अधिक माहिती देण्यात आलेली नाही. दुर्दैवाने, सरकारी वकिलांनी किंवा कनिष्ठ न्यायालयाने पीडितेला असे कोणतेही प्रश्न विचारले नाहीत जे याचिकाकर्त्याविरुद्धचा गुन्हा सिद्ध करू शकतील.

 

English
हिंदी सारांश
Web Title : ‘Physical Relationship’ Word Alone Insufficient to Prove Rape: Delhi HC

Web Summary : Delhi High Court ruled that merely using the term 'physical relationship' without evidence isn't enough to prove rape. The court acquitted a man, citing a lack of clarity and reliance solely on verbal testimony in the case.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालय